Shivraj Singh Chouhan : ‘दिल्लीचे आप सरकार शेतकऱ्यांप्रती निष्क्रिय’
Delhi News : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीतील ‘आप’ सरकारवर शेतकऱ्यांप्रती निष्क्रियतेचा आरोप केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय न घेतल्याचे सांगितले आणि आतिशी यांना पत्र पाठवले.
नवी दिल्ली : ‘ दिल्लीतील ‘आप’ सरकार शेतकऱ्यांच्या प्रति निष्क्रिय असून मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांनी आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले नाहीत,’’ असा हल्लाबोल कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला.