

Mahakal Temple revises Bhasma Aarti entry rules, affecting thousands of devotees.
esakal
उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या विश्वप्रसिद्ध भस्म आरतीच्या नियमांमध्ये मंदिर समितीने मोठे बदल केले आहेत. आता भस्म आरतीसाठी मिळणारी 'मोफत' एन्ट्री आणि ऑफलाइन बुकिंग पूर्णपणे बंद करण्यात आली असून, भाविकांना आता खिशाला चाट बसणार आहे.