Karnataka Politics : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांची पत्नी सह चार जणांना क्लीन चिट देणारा तपास अहवाल लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सादर केला.
बंगळूर : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीसह चार जणांना क्लीन चिट देणारा तपास अहवाल लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सादर केला.