Kala Namak Rice: काय खास आहे ‘काला नमक’ तांदळात? 400 रुपये किलोने सिंगापूरमध्ये विक्री, भगवान बुद्धांशी खास कनेक्शन!

Buddha’s Connection and Ancient Legacy: सिद्धार्थनगरचा 'काला नमक तांदूळ' आता जागतिक बाजारपेठेत सुपरहिट झाला आहे. ODOP योजनेमुळे याची शेती वाढली, सिंगापूरमध्ये ४०० रुपये किलोने विक्री, भगवान बुद्धांशी खास कनेक्शन.
UP

UP

esakal

Updated on

युपीतील सिद्धार्थनगर जिल्ह्याची शान असलेला 'काला नमक तांदूळ' आज केवळ उत्तर प्रदेशातच नाही, तर जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या तांदळाला 'बुद्धाचा महाप्रसाद' असेही म्हटले जाते. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिद्धार्थनगरमध्ये १,००० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनावेळी या तांदळाच्या यशाचे कौतुक केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com