

CM Mohan Yadav
esakal
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीवर सुरू असलेल्या घाट बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. २०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.