Supreme Court : निवडणूक आयोगाला धक्का; SIRमध्ये १३ कोटी नावांचा मुद्दा, माजी न्यायाधीशांची समिती तपासणार घटनात्मक वैधता

SIR Review by Former Supreme Court Judges : SIR मोहिमेची घटनात्मक आणि कायदेशीर वैधता तपासण्यासाठी पाच माजी न्यायाधीशांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, डिसेंबर २०२६ पर्यंत अहवाल जाहीर केला जाणार आहे.
Former Supreme Court and High Court judges who will review the constitutional and legal validity of the SIR electoral roll revision process.

Former Supreme Court and High Court judges who will review the constitutional and legal validity of the SIR electoral roll revision process.

esakal

Updated on: 

निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा मोहिमेचा (SIR) स्वतंत्रपणे आढावा घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन भीमराव लोकूर यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी न्यायाधीशांची समिती या प्रक्रियेची घटनात्मक आणि कायदेशीर वैधता तपासणार आहे. ‘लॉयर्स असोसिएशन फॉर द कॉन्स्टिट्यूशन’ (LAFC) या वकिलांच्या संघटनेने ही समिती स्थापन केली आहे. समिती आपला अंतिम अहवाल डिसेंबर २०२६ पर्यंत सार्वजनिक करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com