Election Commission: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधादरम्यान ECचा मोठा निर्णय; SIRमध्ये वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी, कशी आहे प्रक्रिया?

Election Commission’s Special Campaign for SIR-Excluded Voters : SIRमध्ये वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा नाव नोंदवण्याची संधी; निवडणूक आयोगाची विशेष मोहीम.
Election Commission directs a special campaign to include eligible voters excluded during the SIR process in voter lists.

Election Commission directs a special campaign to include eligible voters excluded during the SIR process in voter lists.

esakal

Updated on: 

विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान (SIR) मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांना पुन्हा नाव नोंदवण्याची संधी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ज्या २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथे यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. या मोहिमेत SIRदरम्यान काही कारणास्तव वगळले गेलेले तसेच त्यानंतर मतदानासाठी पात्र ठरलेले मतदार यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com