.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्याचे महासचिव सीताराम येचुरी यांचे गुरूवारी एम्समध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. येचुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून अजारी होते. येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा पार्थिव शरीर गे एम्स रुग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.