

SkyStriker Drone
esakal
पाकिस्तानविरोधात भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरल्या गेलेल्या ड्रोनच्या यशस्वी चाचणीने स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्याच्या काळात सैन्य दले पारंपरिक शस्त्रांऐवजी मानवरहित यंत्रणांवर अधिक विश्वास दाखवत आहेत.