
दिल्लीत सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह गीता कॉलनीत फ्लायओव्हरजवळ आढळून आलाय. स्नेहा देवनाथ असं तरुणीचं नाव असून ती त्रिपुराची होती. दिल्ली विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. दरम्यान, तिच्या जवळच्या मित्रांनी धक्कादायक असे खुलासे केले आहेत. ७ जुलै रोजी स्नेहा पर्यावरण कॉम्प्लेक्समधून बेपत्ता झाली होती.