Sonia Gandhi : ‘मातृ वंदना’पासून अनेक महिला वंचित : सोनिया गांधी

Women Empowerment : सोनिया गांधींनी राज्यसभेत सरकारला सवाल करत मातृ वंदना योजनेसाठी केलेली निधीची तरतूद अपुरी असल्याचा आरोप केला. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
Sonia Gandhi
Sonia Gandhisakal
Updated on

‘‘गर्भवती महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद अपुरी असल्याने लाभार्थींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे; केंद्र सरकार असे का होऊ देत आहे,’’ असा सवाल आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेत केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com