

Vande Mataram
esakal
Congress HQ Independence Day flag hoisting: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर संपूर्ण 'वंदे मातरम्' राष्ट्रगीत गायले जात असताना सोनिया गांधी यांनी त्यावर आक्षेप घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. मात्र, काँग्रेसने भाजपचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.