Wife Kills Husband
esakal
सोनीपत (हरियाणा) : सोनीपत येथील एका विवाह पॅलेसमध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या राम किशनच्या हत्येप्रकरणी धक्कादायक (Wife Kills Husband) माहिती समोर आलीये. पत्नी सरिताने पतीच्या गुप्तांगावर दाब देऊन व उशीने तोंड दाबून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.