
मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एका नेत्याचा कारनामा समोर आला आहे. प्रयागराजमधील समाजवादी पार्टीच्या नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सपा नेता काही सहकाऱ्यांसोबत दारू पार्टी करताना दिसत आहेत. यावेळी ते एका तरुणीसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसतायत.