Jharkhand Health: आरोग्य निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ‘स्पेशल ॲक्शन प्लॅन’; आता थेट ग्राउंड लेव्हलवर पाहणी

Ground Level Health Checks Planned for Backward Districts: आरोग्य सेवांचा कागदोपत्री आढावा पुरे! पिछाडीवरील जिल्ह्यांसाठी ‘स्पेशल ॲक्शन प्लॅन’
Maharashtra Health Department Launches Special Action Plan for Poor Performing Districts With Direct Field Inspections

Maharashtra Health Department Launches Special Action Plan for Poor Performing Districts With Direct Field Inspections

sakal

Updated on: 

झारखंडमध्ये आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) योजनांच्या कामगिरीचे आता केवळ राज्य पातळीवर मूल्यांकन न करता जिल्हा, भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर सूक्ष्म विश्लेषण केले जाणार आहे. आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव अजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत आरोग्य निर्देशांकांमध्ये पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ‘विशेष ॲक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com