
रियासी : श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जोरदार हिमवर्षाव झाल्यामुळे येथील श्रीनगर ते संगलदान या लोहमार्गावर हिम साचल्याने तो काही काळासाठी बंद होता. मात्र रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने या मार्गावरील हिम हटवून हा रेल्वे मार्ग खुला केला.