

Food Culture
esakal
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्याची ओळख आता केवळ औद्योगिक वस्तू, इंजिनिअरिंगचे सामान किंवा हॉकीपुरती मर्यादित राहणार नाही. या शहरात मिळणारा अत्यंत लोकप्रिय आणि चटपटीत 'सोया चाप' (Soya Chaap) आता संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.