Chardham Yatra 2026: यात्रेकरूंनो सावधान! चारधाम यात्रेसाठी कडक नियम लागू; अफवा पसरवल्यास थेट FIR

Hidden heritage sites in UP for tourism exploration: चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा, डिजिटल स्लॉट सिस्टीम, एआय मॉनिटरिंग, वैद्यकीय सुविधा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसह सर्वात कडक सुरक्षा आराखडा; नियमभंग, अफवा आणि लुटमार रोखण्यासाठी थेट कारवाईची तयारी
Government Cracks Down on Rumours During Char Dham Yatra

Government Cracks Down on Rumours During Char Dham Yatra

esakal

Updated on

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी २०२६ च्या चारधाम यात्रेसाठी आतापर्यंतचा सर्वात कडक आणि व्यापक 'ॲक्शन प्लॅन' तयार केला आहे. यात्रेकरूंची सुरक्षा आणि सुविधा ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून ती आमची 'वैयक्तिक जबाबदारी' आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे.सचिवालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यंदाची यात्रा व्यावसायिक दृष्टिकोनातून नाही तर 'मानवीय संवेदनशीलतेने' पार पाडली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com