Forensic Course: सुरू झाला धुरंधर होण्याचा कोर्स! विद्यार्थी बनणार ‘क्राईम एक्स्पर्ट’, योगी सरकारचा अनोखा प्रयोग

forensic and crime investigation course Uttar Pradesh: लखनौतील UPSIFS आणि देशातील नामांकित संस्थांमध्ये MoU; पोस्टमार्टमपासून सायबर क्राईमपर्यंत प्रत्यक्ष प्रशिक्षण, ‘जॉब-रेडी’ फॉरेंसिक तज्ज्ञ घडवण्याची तयारी
Yogi Govt Starts Special Course to Turn Students into Crime Analysts

Yogi Govt Starts Special Course to Turn Students into Crime Analysts

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी तपास यंत्रणा अधिक अचूक आणि वेगवान करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. 'उत्तर प्रदेश स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेंसिक सायन्सेस' (UPSIFS) च्या विद्यार्थ्यांना आता केवळ पुस्तकी ज्ञान मिळणार नाही, तर ते प्रत्यक्ष घटनास्थळी आणि प्रयोगशाळेत जाऊन 'धुरंधर' बनणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com