Pulao Recipe: नॉन-व्हेज बिर्याणी विसराल! अवध घराण्याची शाही निर्मिती 'सब्ज मेवा मलाई पुलाव'; पाहा बनवण्याची सोपी रेसिपी

Awadhi Subz Mewa Malai Pulao: सब्ज मेवा मलाई पुलाव ही अवध घराण्याची शाही रेसिपी आहे. सुगंधी बासमती, भाज्या आणि सुकामेव्याने बनणारा हा मलाईदार पुलाव सोप्या पद्धतीने घरी तयार करा.
Pulao Recipe

Pulao Recipe

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील अवध (लखनौ) प्रांत हा केवळ तिथल्या ऐतिहासिक वास्तू आणि नवाबशाही थाटासाठीच नाही, तर तिथल्या अत्यंत समृद्ध आणि सुवासिक खाद्यसंस्कृतीसाठी (Awadhi Cuisine) जगभर प्रसिद्ध आहे. अवधी खाद्यसंस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शाही आचारी शाकाहारी पदार्थ देखील अशा पद्धतीने बनवायचे की, त्यांची चव आणि समृद्धता कोणत्याही मांसाहारी पदार्थाला तोडीस तोड ठरेल.

उत्तर प्रदेश सरकारच्या ‘वन डिस्ट्रिक्ट, वन क्युझिन’ (ODOC) योजनेअंतर्गत या शाकाहारी पदार्थाला विशेष ओळख मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com