Sugar price: साखरेचा दर प्रतिकिलो ४१ रुपये करा; राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागण्या, केंद्राकडे काय केल्या आहेत मागण्या?

FRP dues issue and sugar factory problems: साखर उद्योग आर्थिक तणावात; एमएसपी ४१ रुपये प्रतिकिलो, इथेनॉल कोटा ५० टक्के आणि साखर विकास निधीवरील दंडात्मक व्याजात सवलत देण्याची महासंघाची केंद्राकडे मागणी
NFCSF to Centre: Increase Sugar Price to ₹41/kg, Revise Ethanol Rates

NFCSF to Centre: Increase Sugar Price to ₹41/kg, Revise Ethanol Rates

sakal

Updated on

नवी दिल्ली: ‘‘साखर उद्योग आर्थिक तणावाखाली असल्याने सरकारने धोरणात्मक पाठिंब्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारने साखरेचे किमान विक्री किंमत (एमएसपी) ४१ रुपये प्रति किलो करावे. साखर उद्योगासाठी इथेनॉलचा कोटा ५० टक्क्यांपर्यंत करावा त्याचप्रमाणे साखर विकास निधीच्या ओटीएस योजनेमध्ये कारखान्यांना दंडात्मक व्याजात ५० टक्क्यांची सूट मिळावी,’’ अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com