Char Dham Yatra: "चारधाम यात्रेची तयारी जबरदस्त!"ऋषिकेशमध्ये सुनील शेट्टीकडून पोलिसांचं कौतुक; अफवांबद्दल काय बोलला ?

ignore rumours about Chardham Yatra says Suniel Shetty: चारधाम यात्रेच्या तयारीला सुनील शेट्टीची ‘क्लीन चिट’; उत्तराखंड पोलिसांच्या शिस्तबद्ध व्यवस्थेचं कौतुक करत अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन
Chardham Yatra Gets Thumbs Up from Suniel Shetty; Applauds Police Efforts

Chardham Yatra Gets Thumbs Up from Suniel Shetty; Applauds Police Efforts

esakal

Updated on

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याने नुकतीच ऋषिकेशला भेट दिली असून, उत्तराखंड प्रशासनाने चारधाम यात्रेसाठी केलेल्या तयारीचे भरभरून कौतुक केले आहे. यात्रेबाबत पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मक अफवांना त्याने पूर्णपणे फेटाळून लावले असून आपला अनुभव 'उत्कृष्ट' असल्याचे सांगितले आहे.

ऋषिकेश येथे पत्रकारांशी बोलताना सुनील शेट्टीने प्रशासकीय व्यवस्थेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com