kranti gaud
sakal
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील आणि वचनबद्ध नेतृत्वाची प्रचिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर आणि मध्यप्रदेशची शान क्रांती गौड हिच्याशी केलेला शब्द पाळत, मुख्यमंत्र्यांनी तिच्या वडिलांची, श्री. मुन्ना सिंह यांची गेल्या १३ वर्षांपासून निलंबित असलेली नोकरी सोमवारी पुन्हा बहाल करण्याचे आदेश दिले आहेत.