

Supreme Court Ruling Criminal Background Refers Only To Serious Offences Big Relief Against Unfair Administrative Action
sakal
नवी दिल्ली: ‘विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत जे आदेश यापूर्वी देण्यात आले होते त्यातील ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ या शब्दाचा अर्थ केवळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे असाच आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने आज यंत्रणेला समज दिली. ज्या विद्यार्थ्यांवर गंभीर गुन्हे नाहीत त्यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे किंवा मागे घेण्याचे अधिकार राज्यांना असल्याचे न्यायालयाने नमूद केले.