

Supreme Court Grants Relief to Manikrao Kokate Extends Stay on Sentence Directs Early Hearing of Case
sakal
नवी दिल्ली: सदनिका गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंधित खटला सहा महिन्यांच्या आत निकाली काढा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.