

Supreme Court
esakal
Supreme Court FSSAI Warning: पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटच्या जास्त प्रमाणाबाबत आता ग्राहकांना थेट पॅकेटवरच स्पष्ट इशारा दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एक मोठा आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय.