Supreme Court : इंटरनेट दराबाबतची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालय , ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध

Digital India : सर्वोच्च न्यायालयाने इंटरनेट दर नियंत्रणात ठेवण्याच्या याचिकेवर स्पष्ट निर्णय घेतला. बाजार मुक्त असल्याने ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

नवी दिल्ली : इंटरनेटच्या​ किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. आपली बाजारपेठ मुक्त आहे. अशा स्थितीत इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे याचिका निकाली काढली जात असल्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com