Supreme Court: न्यायाधिशांचा दृष्टिकोन संवेदनशील हवा; लैंगिक गुन्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत

Court Orders: सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये न्यायाधीशांच्या संवेदनशील दृष्टिकोनासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी भोपाळमधील राष्ट्रीय न्यायिक अकादमीत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
Supreme Court

Supreme Court

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : न्यायिक दृष्टिकोनामध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवीत लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांचा निपटारा करताना न्यायाधीशांच्या दृष्टिकोनासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय न्यायिक अकादमीला दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com