Supreme Court Judge: 'लाईक्स'साठी बाजारात न्यायाचा लिलाव! सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सोशल मीडियावर का संतापले?

Supreme Court Judge Warns Social Media and Algorithms Could Undermine Judicial Independence : सोशल मीडिया, मीडिया ट्रायल आणि अल्गोरिदममुळे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर धोका निर्माण होत असल्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी व्यक्त केली.
Justice Joymalya Bagchi

Justice Joymalya Bagchi

esakal

Updated on

नवी दिल्ली : सोशल मीडिया, त्यावरील अल्गोरिदम आणि मीडिया ट्रायलमुळे न्यायव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियामुळे निष्पक्ष न्यायाला धक्का बसत असून न्याय प्रक्रिया आता 'लाइक्स'च्या बाजारात पोहोचली आहे, असे ते म्हणाले. १ ऑगस्ट रोजी CAN फाउंडेशनने आयोजित केलेल्या पाचव्या जस्टिस एच. आर. खन्ना स्मृती राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com