Supreme Court: सर्वोच्च न्यायालय सामान्यांसाठी! सरन्यायाधीश सूर्य कांत; प्रलंबित खटल्यांचा निपटारा करणार
Supreme Court Priorities Under the New Chief Justice: एकीकृत राष्ट्रीय न्यायालयीन धोरण आणि प्रलंबित खटल्यांवर जलद सुनावणी हा सर्वोच्च न्यायालयाचा नवीन प्राधान्यक्रम. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सामान्यांसाठी न्याय सुलभ करण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या.
नवी दिल्ली : ‘‘सर्वोच्च न्यायालय हे सामान्यांसाठी आहे, असा मजबूत संदेश देत एकीकृत राष्ट्रीय धोरणावर आधारित निर्णय घेणे आणि प्रलंबित खटल्यांवर लवकर निर्णय घेण्यास प्राधान्य असेल,’’ असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी आज स्पष्ट केले.