Supreme Courtesakal
देश
Supreme Court : 'राजीव गांधीच्या दोषींना सुटका, मग मला का नाही?' कैद्याच्या मागणीवर SCचा महत्वाचा निर्णय
Supreme Court Latest News : या प्रकरणात राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील आरोपींचा दाखला देत सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती.
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी ३० वर्षांपासून कारागृहात असलेल्या एका ८४ वर्षीय व्यक्तीने जन्मठेपेच्या शिक्षा ही मृत्युदंडापेक्षाही वाईट असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील आरोपींचा दाखला देत सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्वाची टिप्पणी केली.