''पती-सासऱ्याची माफी मागून पेपरात माफीनामा द्या'', सुप्रीम कोर्टाचे आयपीएस पत्नीला आदेश, पदाचा गैरवापर केला तर...

Supreme Court Directs IPS Officer to Publicly Apologize to Husband and In-Laws, Quashes All Cases: खंडपीठाने संविधानिक अनुच्छेद १४२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत, २०१५ मध्ये झालेले लग्न २०१८ मध्ये तुटल्यानंतर त्यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईला पूर्णविराम देण्याचे आदेश दिले.
Supreme Court
Supreme Courtsakal
Updated on

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय पोलीस सेवेमधील (IPS) एका महिला अधिकाऱ्याला तिच्या पतीची आणि सासरच्यांची बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत. दोघांवरही तिने गुन्हा दाखल केला होता आणि जे सध्या तुरुंगात आहेत. महत्त्वाचे म्हणजे, न्यायालयाने आयपीएस पत्नीला कठोर शब्दात बजावले आहे की, तिने आपल्या पद आणि अधिकाराचा वापर पतीविरुद्ध कधीही करू नये. एका प्रतिष्ठित इंग्रजी आणि हिंदी दैनिकांच्या राष्ट्रीय आवृत्तीत माफीनामा प्रकाशित करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com