Child Abuse Case : डॉक्टर वडिलाचा सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करण्यास नकार
POCSO Case Supreme Court Verdict: सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या डॉक्टर पित्याच्या शिक्षेची सर्वोच्च न्यायालयाने नोंद न घेतली. खंडपीठाने मद्यप्राशनामुळे माणूस पशू होतो असे गंभीर निरीक्षण केले.
SC Rejects Plea to Cancel Sentence in Child Abuse by Doctor Fatheresakal
नवी दिल्ली : ‘‘माणूस मद्यप्राशन केल्यानंतर पशू होऊन जातो,’’ असे मत व्यक्त करत, सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टर पित्याची शिक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.