न्यायालयीन कामकाजादरम्यान गुजराती भाषेचा वापर होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Supreme Court
Supreme CourtEsakal
Updated on

गुजरात न्यायालयांमध्ये अतिरिक्त भाषा म्हणून गुजराती वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने ऑगस्ट 2023 चा आदेश कायम ठेवला.

रोहित जयंतीलाल पटेल नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने गुजरात उच्च न्यायालयाचा ऑगस्ट 2023 चा आदेश कायम ठेवला आणि म्हटले की ते उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाहीत. (Latest Marathi News)

Supreme Court
Uttarkashi Tunnel Rescue: CM धामींनंतर आता इंटरनॅशनल टनेलिंग एक्सपर्टही बसले 'बाबा बोखनाग'च्या पूजेला; गावकरी म्हणतात बोगदा दुर्घटना 'दैवी कोप'

रोहित जयंतीलाल पटेल  उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये ही याचिका गैरसमज असल्याचे सांगत फेटाळली होती. (Gujarat News Update)

Supreme Court
CM स्वत:चं घर सोडून इतरांची घरे धुंडाळतात, शेतकरी वाऱ्यावर, भाजपवाले रेवडी उडवतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com