
चीनने भारतीय भूमी बळकावल्याच्या टिपणीवरून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना फटकारल्यानंतर सत्ताधारीदेखील आक्रमक झाले आहेत. ‘‘न्यायालयाच्या टिपणीनंतर राहुल गांधी आता तरी सुधारतील,’’ असा टोला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लगावला.