

Supreme Court
esakal
नवी दिल्ली: सरकारी शैक्षणिक संस्थेत फक्त प्रवेश घेणे किंवा अभ्यासक्रम पूर्ण करणे यामुळे सरकारी नोकरी मिळण्याचा कायदेशीर हक्क किंवा अपेक्षा आपोआप निर्माण होत नाही, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या अपीलला मंजुरी देताना, न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला रद्द घोषित केले.