Supreme Court : तारीख पे तारीख बंद! सर्वोच्च न्यायालयात पहिल्याच दिवशी ४०० हून अधिक प्रकरणे निकाली; एका दिवसात नेमकं काय घडलं?

Supreme Court Samadhan Samaroh 2026 Begins: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘समाधान समारोह २०२६’ अंतर्गत विशेष लोक अदालतीच्या पहिल्याच दिवशी ४०० हून अधिक प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला.
Supreme Court’s Special Lok Adalat under Samadhan Samaroh 2026 settles more than 400 cases on its first day through amicable resolution

Supreme Court’s Special Lok Adalat under Samadhan Samaroh 2026 settles more than 400 cases on its first day through amicable resolution

esakal

Updated on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘समाधान समारोह २०२६’ या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष लोक अदालतीला पहिल्याच दिवशी मोठे यश मिळाले. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ४०० हून अधिक प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला. न्यायालयीन वाद परस्पर सहमतीने सोडवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com