Justice For Victims : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या असंवेदनशील टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालून त्यास स्थगिती दिली. या निर्णयामुळे देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
नवी दिल्ली : बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात एका खटल्याच्या निकालात अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलेली टिपणी अमानवीय आणि असंवेदनशील होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढत त्या न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली.