

Supreme Court
esakal
नवी दिल्लीः रस्त्यावरचे सर्वच श्वान हटवण्याचे आदेश दिलेले नाहीत, असं स्पष्टीकरण देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, भटक्या कुत्र्यांवर उपचार झाले पाहिजेत. अॅनिमल बर्थ कंट्रोलच्या नियमांनुसार भटक्या कुत्र्यांचे इलाज करण्यात यावेत. जे लोक कुत्र्यांना भीतात त्यांना कुत्रा चावू शकतो किंवा ज्यांना कुत्रा चावला आहे, त्यांच्यावर पुन्हा कुत्रे हल्ला करतता.