
Supreme Court: हा देश बहुसंख्यकांचा आहे. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसारच देश चालेल, असं वादग्रस्त विधान उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची दखल आता सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्यांवरुन सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा तपशील मागवला.