

A view of Suvarna Soudha in Belagavi, where the long-pending MLA Bhavan proposal remains stalled.
sakal
बेळगाव : बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे भव्य अधिवेशन केंद्र म्हणून सुवर्णसौध उभारल्यानंतर शहराच्या राजकीय व प्रशासकीय महत्त्वात लक्षणीय वाढ झाली. या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध परिसरामध्ये आमदारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज आमदार भवन उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, गेल्या एक ते दीड दशकांपासून हा प्रस्ताव केवळ कागदावरच राहिला असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीला अद्याप सुरुवात झालेली नाही.
- महेश काशीद