

Taj Mahal
esakal
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालची भव्यता आणि पांढऱ्या शुभ्र संगमरवरी भिंती आपण नेहमीच पाहतो. पण, या वास्तूचे खरे आश्चर्य त्याच्या पायभरणीत (Foundation) दडलेले आहे. सुमारे ४०० वर्षांनंतरही ही महाकाय वास्तू यमुना नदीच्या वाळूवर कशी स्थिर उभी आहे, हा प्रश्न आजही आधुनिक इंजिनीअर्सना विचार करायला भाग पाडतो.