Tajmahal Free Entry: एकही रुपया न घालवता पाहिला जगातील सातवा चमत्कार! काल ताजमहालमध्ये पर्यटकांना मिळाली ‘फ्री एंट्री’, जाणून घ्या कारण

Free Entry Initiative at Taj Mahal on the Occasion of Bakrid: आग्रा येथील ताजमहल मध्ये काल पर्यटकांना मोफत प्रवेश मिळाली. बकरीद निमित्त प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो पर्यटकांनी मोफत प्रवेशाचा लाभ घेतला.
Tajmahal Free Entry

Tajmahal Free Entry

esakal

Updated on: 

आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल (Taj Mahal) पाहण्यासाठी काल, २८ मे रोजी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बकरीद (ईद-उल-अजहा) निमित्त प्रशासनाकडून सकाळी काही तासांसाठी ताजमहालमध्ये विनातिकीट म्हणजेच मोफत प्रवेश (Free Entry) देण्यात आला होता. त्यामुळे देश-विदेशातून आलेल्या हजारो पर्यटकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत जगातील सातव्या आश्चर्याचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com