Taj Mahal History: ताजमहाल फक्त मुघलांचा की इराणचाही? अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या आग्रा दौऱ्याने उकरून काढला ५०० वर्षे जुना इतिहास

Indian monuments controversy: अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या ताजमहाल भेटीवरून इराणचा अमेरिकेला टोला; ‘मुघल बादशहाची इराणी वंशाच्या राणीवरील प्रेमकथा आणि फारसी वास्तुकलेचा वारसा पुसण्याचा प्रयत्न’ असा आरोप
Agra Visit Sparks Historical Discussion on Taj Mahal’s Cultural Origins

Agra Visit Sparks Historical Discussion on Taj Mahal’s Cultural Origins

esakal

Updated on

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री (Foreign Minister) मार्को रुबिओ (Marco Rubio) यांच्या भारत दौऱ्यादरम्यान एका साध्याशा फोटोवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. मार्को रुबिओ यांनी आपल्या पत्नीसोबत आग्र्याला भेट देऊन जगातील सातवे आश्चर्य असलेल्या ऐतिहासिक ताजमहालचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी ताजमहालच्या समोर बसून एक पारंपरिक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com