Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

Union Minister Gajendra Singh Shekhawat clarifies: संसदेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्पष्ट केले की ताजमहलचे नाव बदलण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. मंत्रालयाकडे असा प्रस्ताव आलेला नाही, आणि नाव बदलण्याची कोणतीही योजना सध्या नाही. सरकारचे लक्ष ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन आणि पर्यटन विकासावर आहे.
Tajmahal Name

Tajmahal Name

esakal

Updated on

देश: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ताजमहालचे नाव बदलण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. काही लोक याला 'तेजो महालय' म्हणत होते, तर काही जण नाव बदलण्याची मागणी करत होते. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com