Taj Mahal: ताजमहाल की 'तेजो महालय' शिवमंदिर? हायकोर्टाने मोदी सरकारला मागितले उत्तर, बंद खोल्यांच्या तपासणी होणार?

Taj Mahal closed rooms controversy: ताजमहाल ‘तेजो महालय’ शिवमंदिर असल्याचा दावा; बंद खोल्यांच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या मागणीवर अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र सरकार व एएसआयला जवाबी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास परवानगी
Fresh Twist in Taj Mahal Debate: Court Seeks Centre's Stand on Historical Claim

Fresh Twist in Taj Mahal Debate: Court Seeks Centre's Stand on Historical Claim

esakal

Updated on

आग्रा येथील जागतिक वारसा स्थळ ताजमहाल परिसरात प्राचीन शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) यांना या प्रकरणात जवाबी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्रकरणातील दुसरे प्रतिवादी पंकज कुमार वर्मा यांनाही नोटीस बजावत १० दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com