

tajmahal mahashivratri tejo mahalaya yogi youth brigade
sakal
आग्र्यातील ताजमहाल की तेजोमहल? हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. येत्या १५ फेब्रुवारीला होणाऱ्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हिंदूवादी संघटनांनी ताजमहालमध्ये मोफत प्रवेशाची मागणी केली असून, या ऐतिहासिक वास्तूबद्दलच्या दाव्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.