

Heritage Push: Uttar Pradesh Government Funds Taj Mahal Decorative Art Conservation
esakal
उत्तर प्रदेशातील आग्रा हे शहर केवळ ताजमहालसाठीच नाही तर तिथल्या अप्रतिम हस्तकलेसाठीही ओळखले जाते. आता याच आग्र्याच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक 'मार्बल इन्ले' म्हणजेच पच्चीकारी कलेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक नवी आणि मोठी ओळख दिली आहे.