सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Tamali Saha UPSC Success Story : वयाच्या २३व्या वर्षी तमाली साहाने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करून ९४वा क्रमांक मिळवला आणि IFS अधिकारी बनली.
Tamali Saha, who cleared the UPSC examination in her first attempt at the age of 23 and secured All India Rank 94 to become an IFS officer

Tamali Saha, who cleared the UPSC examination in her first attempt at the age of 23 and secured All India Rank 94 to become an IFS officer

esakal

Updated on: 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन नागरी सेवेत दाखल होण्याचे स्वप्न देशातील असंख्य विद्यार्थी पाहतात. या परीक्षेसाठी अनेक उमेदवार वर्षानुवर्षे तयारी करतात. मात्र, पश्चिम बंगालमधील तमाली साहाने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवत वेगळी ओळख निर्माण केली. तिने अखिल भारतीय स्तरावर ९४वा क्रमांक मिळवला आणि भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी म्हणून निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com