

Tamil Nadu government plans to distribute eight-gram gold coins and silk sarees to eligible brides.
esakal
चेन्नई : नवजात बालकांना प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्यानंतर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) सरकार आता पात्र वधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे आणि रेशमी साडी भेट देणारी ‘अण्णन सीर’ (भावाकडून भेट) योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांनी दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी ही एक योजना आहे.